18.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत श्री व्यंकटेश्वर स्वामी कल्याण सोहळा संपन्न
18.11.2022 : वरळी येथील बीडीडी चाळीत असलेल्या श्री व्यंकटेश्वर बालाजी देवस्थानातर्फे आयोजित श्री व्यंकटेश्वर स्वामी कल्याण सोहळयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्रिदंडी अहोबिल जियार स्वामी, श्री व्यंकटेश्वर (बालाजी) देवस्थानचे अध्यक्ष, तसेच भाविकगण उपस्थित होते. यावर्षी दिनांक १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देवस्थानतर्फे श्री वेंकटेश्वर कल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले.