18.01.2025: पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील हजारो लाभार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचे ई-वितरण
18.01.2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत (ऑनलाईन) स्वामित्व योजने अंतर्गत देशात विविध ठीकाणी लाखो लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडक लाभार्थ्यांना सनद वितरण करण्यात आले.
18.01.2025: Prime Minister Narendra Modi, via video conferencing, presided over the e-Distribution of SVAMITVA Property Cards to thousands of beneficiaries across the country. Maharashtra Governor C.P. Radhakrishnan and Chief Minister Devendra Fadnavis witnessed the programme through video conference and presented the property cards to a few selected beneficiries at Sahyadri State Guest House in Mumbai.