17.05.2023 संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल मर्झुकी यांनी घेतली राज्यपालांची भेट
17.05.2023 : संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् - मर्झुकी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.