17.04.2024 : रामनवमी: राज्यपालांनी घेतले प्रभू रामाचे दर्शन
17.04.2024 : रामनवमी निमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभुरामाचे दर्शन घेतले व सर्व उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. यावेळी राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
17.04.2024 : Governor Ramesh Bais visited the Ram Mandir in the Raj Bhavan premises on the occasion of Ram Navami and performed aarti with all the devotees assembled on the occasion. The Governor extended Ram Navami greetings to all the people assembled on the occasion.