16.07.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवन, पुणे येथे आगमन
16.07.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुणे येथे दोन दिवसांच्या भेटीसाठी आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यपालांचे राजभवन, पुणे येथे स्वागत केले.