16.02.2023: राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे राज्यपालांना भावपूर्ण निरोप
16.02.2023 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधानसचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.
16.02.2023 : A heartwarming farewell was accorded to the outgoing Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari by the staff and officers of Raj Bhavan. Principal Secretary to the Governor Santosh Kumar presented a shawl and a bouquet to the Governor. Felicitation speeches were made by the officers and staff of Raj Bhavan. The Governor replied to the felicitation. A guard of honour will be presented by the Indian Navy to the outgoing Governor at Raj Bhavan on Friday. The Governor will depart for Dehradun in the afternoon.