15.10.2024:राज्यपालांचे सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन
15.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आदींनी राज्यपालांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
15.10.2024: Governor C.P. Radhakrishnan arrived at Solapur airport today for the tour of Solapur district. Collector Kumar Ashirwad, Municipal Commissioner Shital Ugle Teli, Solapur Police Commissioner M Rajkumar, SP Atul Kulkarni, VC of Punyashalok Ahilya Devi Holkar University Prof Prakash Mahanavar welcomed the Governor. The Governor was given the ceremonial Guard of Honour by the police.