15.08.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे येथे ध्वजारोहण संपन्न
15.08.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे येथील कौन्सिल हॉल येथे स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी जेष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, गणमान्य नागरिक व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व लहान मुलांची संवाद साधला.