15.06.2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
15.06.2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे दीक्षांत भाषण झाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व कुलगुरु डॉ नितीन करमळकर प्रामुख्याने उपस्थित होते.