15.04.2024 : उपराष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय राजस्व सेवेच्या 76 व्या तुकडीचा दीक्षांत समारोह
15.04.2024 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड यांचे आज राज्यपाल रमेश बैस यांनी नागपूर येथे आगमन प्रसंगी स्वागत केले. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय राजस्व सेवेच्या 76 व्या तुकडीचा दीक्षांत समारोह संपन्न झाला.
15.04.2024 : Vice-President of India Jagdeep Dhankhar & Dr. Sudesh Dhankhar were welcomed by Maharashtra Governor Ramesh Bais on their arrival in Nagpur. The Governor accompanied the Vice President of India Jagdeep Dhankhar at the Valedictory function of the 76th batch of IRS at NADT, Nagpur.