15.01.2023 : राज्यपालांचे लखनऊ, उत्तर प्रदेश येथे आगमन
15.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी लखनऊ, उ.प्र. येथे आगमन झाले. आगमन प्रसंगी राज्यपालांचे लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. राज्यपालांच्या उपस्थितीत उत्तराखंड समाजातर्फे आयोजित 'उत्तरायणी कौथिंग - २०२३' कार्यक्रम होणार आहे.