14.11.2022 : बालदिनानिमित्त सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
14.11.2022 : बालदिनानिमित्त सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आज शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. फाउंडेशन व्यसनमुक्ती आणि विशेषतः तंबाखू मुक्तीसाठी काम करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याच्या प्रतिज्ञेचे वाचन केले.