14.11.2022 : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती
14.11.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या मुलुंड मुंबई शाखेच्या वतीने 'प्रेम व दयाभाव जगविण्यासाठी अध्यात्मिक सक्षमीकरण' या विषयावरील आयोजित कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपालांनी ब्रह्माकुमारी संस्थेचे ईश्वरीय कार्याबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाला ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमार मृत्युंजय भाई, आमदार मिहीर कोटेचा तसेच ब्रहमकुमारी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.