14.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘शिक्षा संगम’ ४ दिवसांच्या शिबिराचा समारोप संपन्न
14.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'शिक्षा संगम' ४ दिवसांच्या शिबिराचा समारोप संपन्न
14.09.2022 : शिक्षणात गुणात्मक परिवर्तन घडवून आणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने सुरत येथे आयोजित 'शिक्षा संगम' या शिक्षकांच्या ४ दिवसांच्या शिबिराचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. 'समर्थ' संस्थेद्वारे आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र याज्ञिक, उपाध्यक्ष माजी न्या. शंभूनाथ श्रीवास्तव, उपाध्यक्ष मायाबेन कोदनानी, संयोजक मनिष मंजुल तसेच गुजरातच्या ३३ जिल्ह्यांमधील शिक्षक उपस्थित होते.