13.08.2024 : बाटूचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी घेतली राज्यपालांची भेट
13.08.2024 : लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे निमंत्रण दिले.