13.03.2025: चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट
13.03.2025: आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत काँग शियानहुआ यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. बैठकीला चीनच्या उप वाणिज्यदूत वांग अवेई व उप वाणिज्यदूत शियोंग फांगशिंग देखील उपस्थित होते.
13.03.2025: The Consul General of the People’s Republic of China in Mumbai Kong Xianhua made a farewell call on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. Deputy Consul Wang Awei and Vice Consul Xiong Fangxing were also present.