13.03.2024: पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण (पीएम – सुराज) या उपक्रमाचा तसेच पोर्टलचा शुभारंभ
13.03.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज 'प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण (पीएम - सुराज) या उपक्रमाचा तसेच पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिकदृष्ट्या मागास, अनुसूचित जाती, जमाती आणि समाजातील वंचित घटकांतील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.
13.03.2024: Prime Minister Narendra Modi digitally launched the 'Pradhan Mantri - Samajik Utthan Evam Rozgar Aadharit Jankalyan (PM-SURAJ) scheme and its portal. The scheme has been launched to economically empower people belonging to socially backward classes, scheduled castes, tribes and other disadvantaged sections of the society. Maharashtra Governor Ramesh Bais attended the program through online mode.