12.09.2022 : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार २०२२ प्रदान
12.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या वीरमाता, वीरपत्नी तसेच कारगिल युद्धातील जायबंदी जवानांना राजभवन येथे 'परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार २०२२' प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात परमवीर अब्दुल हमीद यांच्या कन्या नझबुन्निसा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात परमवीर चक्र विजेते संजय कुमार, मेजर जनरल राजपाल पुनिया, २६ नोव्हेंबर अतिरेकी हल्ल्यास तोंड देणारे मंगेश नाईक, कारगिल योद्धा नायक दीपचंद, अभिनेते रजा मुराद, अभिनेत्री मंदाकिनी, अभिनेते शरद मल्होत्रा, अभिनेते गोविंद नामदेव, हेमंत कुमार यांना सन्मानित करण्यात आले. शहीद अर्जुन पिलोरे, शहीद राजू साळवे व शहीद रविंद्र पाटील यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी अनिरुद्ध देशपांडे, जे. पी. अग्रवाल, पी. सी. सुबोधी, सय्यद अहसान अली, डॉ. महेश रमेश मुंदडा, कै. मनमोहन गुप्ता, डॉ. खालिद शेख, संजय लाब्रू, धनंजय पवार, डॉ. निखिल तारी, डॉ. बिपीन सुळे, रिया बांभनिया जैन, डॉ. अजय बक्षी, चिराग कौशिक, संतोष गौतम शिंदे, डॉ. दीपक तोष्णीवाल आदींना उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.