11.07.2024 : राज्यपालांनी मुंबई विमानतळावर केले उपराष्ट्रपतींचे स्वागत
11.07.2024 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस यांनी उपराष्ट्रपती व त्यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड यांचे स्वागत केले.