10.07.2021 : आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा : राज्यपाल
10.07.2021 : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य व कुलगुरुंसाठी संयुक्तपणे आयोजित केलेल्या योग, ध्यान व प्राणायाम शिबिराचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे महाराष्ट्र निमंत्रक हिमांशू नगरकर, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
10.07.2021: Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari presided over an online session ‘Edu-Wellness’ organised by the Art of Living in association with the Savitribai Phule Pune University. Sri Sri Ravi Shankar addressed the session. The session was organised to mark the completion of a month long programme of Yoga, Meditation and Pranayam organised for the students, teachers and Vice Chancellors in the backdrop of Covid -19 pandemic. Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Nitin Karmalkar, Vice Chancellors of various universities and Maharashtra Head of Institutional programs of the Art of Living Himanshu Nagarkar, teachers and students were present.