10.04.2023 : राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
10.04.2023 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यपालांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती.
10.04.2023 : Governor Ramesh Bais called on Prime Minister Narendra Modi in New Delhi today. This was the first meeting of the Governor with the Prime Minister since assuming the charge of the post of Governor.