10.03.2024 : राज्यपालांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन
10.03.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे अयोजित वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीच्या शिक्षक संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते श्रीमती रोहिणी पिंपळखेडकर यांच्या 'वेध कृती संकलन' व 'स्पोकन इंग्लिश वेध कृती' या पुस्तकांचे व श्रीमती केवरा सेन यांच्या 'बेसिक जपानी भाषा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच व्यावसायिक शिक्षण समुदायाच्या सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला मिशन मनरेगाचे व्यवस्थापक नंद कुमार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, वेधचे समन्वयक निलेश घुगे आदी उपस्थित होते.