10.01.2024 : नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट
10.01.2024 : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.
10.01.2024 : The newly appointed Director General of Police Rashmi Shukla called on Maharshtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. This was her first meeting with the Governor after taking charge of DGP