09.10.2021: राज्यपालांकडून हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक
09.10.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदी संगीत रामायण संध्या कार्यक्रम राज भवन येथे संपन्न झाला. सुनील सुधाकर देशपांडे यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या संगीत रामायणातील रचनांना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले असून अनेक युवा गायक व गायिकांच्या मदतीने त्याचे सादरीकरण करण्यात आले. वेदश्री ओक व निनाद आजगावकर यांसह चमूने यावेळी रामायणातील सुश्राव्य रचना सदर केल्या. यावेळी व्यक्तिविकास व लीडरशिप ट्रेनिंग तज्ञ प्रिया सावंत यांच्या 'काव्यांजली' या काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
09.10.2021: Governor Bhagat Singh Koshyari attended the Hindi Sangeet Ramayana presented at Raj Bhavan Mumbai by various artists under the guidance of well known vocalist Vidushi Asha Khadilkar. The programme Hindi Sangeet Ramayana was presented by Leadership Training Expert and motivational speaker Priya Sawant. The lyrics of Hindi Sangeet Ramayana have been written by Sunil Deshpande. The Governor released the book of poetry ‘Kavyanjali’ by Priya Sawant on the occasion.