09.09.2021: पूरग्रस्त कुटुंबातील मुलींना प्रमाणपत्र मुदत ठेव प्रमाण पत्र प्रदान
09.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सांगली येथे पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी 5 मुलींना प्रातिनिधिक रुपात प्रमाणपत्रे देण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
Governor Bhagat Singh Koshyari presented term deposit receipts of Rs.50000 each to 1000 girls from flood affected areas in Sangli. The receipts were handed over to 5 girls. The programme was organized by the Deepali Sayyed Charitable Trust.