09.08.2023: अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा
09.08.2023: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळयानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याची देशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी सर्व उपस्थितांना दिली.
09.08.2023: Maharashtra Governor Ramesh Bais gave the 'Panch Pran' Pledge to the officers and staff of Raj Bhavan Mumbai as part of the nation wide “Meri Mati Mera Desh” Campaign. The Governor gave the Panch Pran Pledge wherein all those present resolved to make India a developed nation by 2047, eliminate the mentality of slavery, take pride of India's rich heritage, uphold unity and solidarity, fulfil duties as citizens, and respect those who protect the nation. The Campaign is the concluding event of the 'Azadi ka Amrit Mahotsav,' which began on 12th March , 2021.