07.10.2024: : राज्यपालांचे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्या साठी जव्हार येथे आगमन
07.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्या साठी जव्हार येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिपचे मुख्याधिकारी भानुदास पालवे, खासदार हेमंत सावरा, माजी आमदार विवेक पंडित व इतर प्रशासकीय अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.
07.10.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived at Jawhar , Palghar district on a day's visit. The Governor was welcomed by Collector Govind Bodke, CEO ZP Bhanudas Palwe, MP Hemant Savara, former MLA Vivek Pandit and officials. The Governor was given a ceremonial Guard of Honour on his arrival.