07.10.2022: संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
07.10.2022: संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यांनी समितीचे संयोजक खासदार डॉ मनोज राजोरिया यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी समितीचे लोकसभा व राज्यसभेतील सदस्य उपस्थित होते.
07.10.2022: A Parliamentary Committee delegation on Official Language led by Convenor Dr. Manoj Rajoriya met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. The delegation comprised of Members of Lok Sabha and Rajy Sabha.