07.07.2023 : राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिला राष्ट्रपतींना निरोप
07.07.2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आपला मुंबई दौरा संपवून विशेष विमानाने शिर्डीला रवाना झाल्या. विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निरोप दिला.