07.03.2021: आंग्रे घराण्याचा इतिहास पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
07.03.2021 : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अश्या परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल: आंग्रे घराण्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजभवन येथे झाले.
07.03.2021: Governor Bhagat Singh Koshyari released the reprint of the book on the history of the Sarkhel Kanhoji Angre dynasty at Raj Bhavan, Mumbai. Descendants of the Angre dynasty were present on the occasion.