06.10.2021: रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा
06.10.2021: रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावने, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादे, संजय पेंडसे, सारिका पेंडसे, छायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
06.10.2021: Governor Bhagat Singh Koshyari welcomed and flagged off a state-wide rally to promote blood donation across all districts of Maharashtra from Raj Bhavan Mumbai. The rally organised by Devta Life Foundation. Chairman of the Devta Life Foundation Kishore Bawane, Nilima Bawne, Vivek Jugade, Sarika Pendse, Sanjay Pendse, Shekhar Soni and others were present.