06.07.2023 : राष्ट्रपतींनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
06.07.2023 : मुंबई दौऱ्यावर आलेल्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी सिध्दीविनायक मंदिरास भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस देखील उपस्थित होते. सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.