06.03.2025: मुरली देवरा स्मृती व्याख्यानमालेत मा. उपराष्ट्रपतींनीयांनी पहिले पुष्प गुंफले
07.03.2025: चार दिवसाच्या भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. बैठकीला बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रिव्हो, बेल्जियमच्या फ्लॅन्डर्स प्रांताचे वित्तमंत्री मथायस डिपेंडेल, बेल्जियमचे भारतातील राजदूत डिडिएर व्हँडरहॅसेल्ट, मुंबईतील वाणिज्यदूत फ्रँक गीरकेन्स, राजकुमारीचे सल्लागार डिर्क वाउटर्स आणि ब्रेंट व्हॅन टॅसल उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी राजकुमारी अॅस्ट्रिड यांना राजभवनातील समुद्र किनारा दाखवला.
06.03.2025: Vice-President of India Jagdeep Dhankhar delivered the inaugural address at the first 'Murli Deora Memorial Dialogues' on the theme 'Leadership and Governance' in Mumbai. Dr Smt Sudesh Dhankhar, Maharashtra Governor C P Radhakrishnan, Deputy Chief minister Eknath Shinde, MP Milind Deora, and eminent people from various walks of life were present.