06.03.2023: प्रधान सचिव मनीषा वर्मा व कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
06.03.2023: राज्याच्या कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांचेसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
06.03.2023: Principal Secretary Skill Development , Employment & Entrepreneurship Manisha Verma accompanied by Vice Chancellor of Maharashtra State Skills University Dr Apoorva Palkar met Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai.