05.09.2023: जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी घेतली राज्यपालांची भेट
05.09.2023: ऑक्टोबर 2023 मध्ये जपानमध्ये होणाऱ्या 10 व्या KWF जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या 9 कराटे खेळाडू आणि जजिंग अधिकाऱ्यांच्या चमूने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांनी जागतिक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील सदस्यांचे अभिनंदन केले आणि देशासाठी पदके जिंकून आणण्याचे आवाहन केले. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या रुची अनिल माने आणि मुख्य प्रशिक्षक सचिन चव्हाण यांनी राज्यपालांना स्पर्धा आणि खेळाडूंच्या तयारीची माहिती दिली.
05.09.2023: A team of 9 Karate players and judging officials participating in the forthcoming 10th KWF World Karate Championships to be held in Japan in October 2023 met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. The Governor congratulated the team members selected for the World event and asked them to bring glory to the nation. Mumbai University Senate Member Ruchi Anil Mane and Chief Instructor Sachin Chavan briefed the Governor about the event and preparation of the players