04.10.2024 : राज्यपालांनी दिली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राला भेट
04.10.2024 : अकोला येथे जिल्हा दौऱ्यासाठी आगमन झाल्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राला भेट दिली व कृषी विषयक विविध आधुनिक उपक्रमांची माहिती करून घेतली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, हेमलता अंधारे, संशोधन संचालक डॉ विलास खर्चे, कुलसचिव सुधीर राठोड, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, महाबीज व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, यांसह संशोधक- शास्त्रज्ञ उपस्थित होते.