04.10.2022 : राज्यपालांनी दिली राजभवन कर्मचारी निवासी संकुल नवरात्रोत्सव मंडळाला भेट
04.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी लहान मुले व उपस्थितांशी संवाद साधला.