04.10.2022 : राज्यपालांनी दिली ‘बंग मैत्री संसद’ संस्थेला भेट
04.10.2022 : राज्यपालांनी दिली 'बंग मैत्री संसद' संस्थेला भेट
04.10.2022 : आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सांताक्रुझ मुंबई येथील बंगाली भाषिकांच्या 'बंग मैत्री संसद' या संस्थेच्या ७५ व्या उत्तर मुंबई सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष देबब्रत मित्रा, मानद सचिव बिभास चक्रवर्ती, सहसचिव इंद्रनील मुखर्जी व इतर सदस्य उपस्थित होते.