04.09.2024: राष्ट्रपतींचे पुढील कार्यक्रमांसाठी लातूरकडे प्रस्थान
04.09.2024: विधान परिषदेच्या शताब्दी समारोहासाठी मुंबईला आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी आपल्या पुढील कार्यक्रमांसाठी लातूरकडे प्रस्थान केले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.
04.09.2024: President of India Droupadi Murmu left for her programme in Latur after attending the Centenary Celebrations of Maharashtra Legislative Council in Mumbai. Maharashtra Governor C.P. Radhakrishnan saw off the President at Raj Bhavan, Mumbai and then at the airport.