04.09.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत ९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप संपन्न
04.09.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ॲमिटी विद्यापीठ नोएडा तर्फे आयोजित केलेल्या रिलाएबिलिटी, इन्फोकॉम टेक्नॉलॉजिज अँड ऑप्टीमाईझेशन या विषयावरील २ दिवसांच्या ९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून संबोधित केले. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक चौहान, कुलपती डॉ. अतुल चौहान, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अजय राणा, प्रा. एस. के. सिंह, शिक्षक, विद्यार्थी व तज्ञ उपस्थित होते.