04.08.2023 : उपराष्ट्रपतींनी राज्यपालांच्या समवेत प्रणिती व्याख्यानमालेचे उदघाटन केले
04.08.2023 : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 76व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिका-यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॅा. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक (प्रशिक्षण) वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.c
04.08.2023 : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 76व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिका-यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॅा. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक (प्रशिक्षण) वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.