02.08.2024: राज्यपाल राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
02.08.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती.
02.08.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan called on the Prime Minister of India Narendra Modi in New Delhi. This was his maiden call on the Prime Minister after assuming the charge of the Governor of Maharashtra.