02.08.2021:राज्यपालांच्या हस्ते गणेश हिंगमिरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
02.08.2021 : बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या 'इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' या इंग्रजी, व 'जीआय मानांकन' या मराठी पुस्तकाचे तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
02.08.2021: Governor Bhagat Singh Koshyari launched the books ‘Intellectual Property Rights’ (English) and ‘GI Manakan’ (Marathi) authored by Adv Prof Ganesh Hingmire at Raj Bhavan, Mumbai.