02.03.2024:राज्यपालांच्या हस्ते हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन
02.03.2024 : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे हैदराबाद येथे आयोजित ४ दिवसांच्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संपन्न झाले. महोत्सवाला संस्कृती मंत्रालयाच्या सहसचिव अमिता प्रसाद सारभाई, दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केन्द्र तंजावुर तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
02.03.2024 : Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 4-day National Culture Festival 2024 organized by the Ministry of Culture, Government of India in Hyderabad. Amita Prasad Sarabhai, Joint Secretary, Ministry of Culture, representatives of South Region Cultural Center Thanjavur and South Central Region Cultural Center Nagpur were present.