01.10.2024 : राज्यपालांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन
01.10.2024 : भंडारा व गोंदिया दौऱ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले. चंद्रपुरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांचे स्वागत केले. आगमनानंतर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.