१३.०५.२०२२ : भारतीय विदेश सेवेच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
१३. ०५. २०२२ : भारतीय विदेश सेवेच्या आरंभिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाकडे प्रशिक्षण भेटीसाठी आलेल्या तीन आयएफएस अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
13.05.2022: Three officers of the Indian Foreign Service visiting Maharashtra as part of the Induction Training Programme called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai