राज्यपालांचा कोरोना विरुद्ध लढ्याचा संदेश
05.04.2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकेलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रात्री ठीक ९ वाजताराजभवन, मुंबई येथे विद्युतदिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासदेश एकत्र आहे हा संदेश दिला.
05.04.2020: Respondingto the call given by Prime Minister Narendra Modi, MaharashtraGovernor Bhagat Singh Koshyari lighted traditional lamps at 9 pm at Raj Bhavan,Mumbai to express solidarity with the nation in its fight against the challenge posed by COVID -19.