करोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा
06.04.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच जिल्हाधिकार्यांशी व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यातील वाढत चाललेले करोना संक्रमण थांबविण्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला.
06.04.2020: Governor Bhagat Singh Koshyari reviewed the present status of Corona Virus Disease in the State and the measures being taken forits containment with Divisional Commissioners, Additional MunicipalCommissioner and District Collectors.