११.०२.२०२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
११. ०२. २०२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पार पडला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक अश्विनी कुमार नांगिया, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, अधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक आदि उपस्थित होते
Governor Bhagat Singh Koshyari attended the 60th Convocation of the Dr Babasaheb Ambedkar Marathwada University at Aurangabad. Director of the National Chemical Laboratory Prof. Ashwini Kumar Nangia, Vice Chancellor Dr Pramod Yeole, officials and students were present.