श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृ परिषदेच्या समारोपासाठी आलेल्या महिला प्रतिनिधींनी राज्यपाल यांची भेट
३०.११.२०१९: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृ परिषदेच्या समारोपासाठी आलेल्या महिला प्रतिनिधींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवनयेथे भेट घेतली. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांसह बल्गारीया, जॉर्जिया, जर्मनी, इराण, कझाकस्थान, नेपाल व उझबेकीस्तान यांसह भारतातील महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.
Governor Bhagat Singh Koshyari interacting with a group of women delegates from various countries at Raj Bhavan, Mumbai. The women delegates were in Mumbai to attend the valedictory session of the Conference on Global Mothers hosted by SNDT Women’s University.